Ad 3

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील तब्बल ७ हजार ८०० उमेदवारांची यादी जाहीर केली.



महाराष्ट्र राज्य परीक्षा  परिषदने  टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील  तब्बल ७ हजार ८०० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . ४८० पानी पत्रक जाहीर करून या सर्व उमेदवारांना या पुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा कधीच देता येणार नाही असे परिपत्रक काढण्यात आले आहे . 
  शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ठ उमेदवारांच्या जर नियुक्त्या  झाल्या असतील तर त्यांची सेवा तात्काळ संपवण्यात यावे असे आदेश पत्रकात देण्यात आले आहेत. 

अपात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी  खालील डाउनलोड वरती क्लिक करा. 

    DOWNLOAD 

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code