सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरुद्ध राज्य शासनाचा निर्णय – शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती!
🔴 सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी TET उत्तीर्ण असणे अत्यावश्यक.
🔺 पदोन्नती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी देखील TET पास असणे बंधनकारक.
🔺 कोणत्याही परिस्थितीत TET शिवाय शिक्षक पदावर टिकून राहता येणार नाही.
🟢 राज्य शासनाचा यापूर्वीचा निर्णय काय आहे?
📅 २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना TET सक्तीचे आहे.
👩🏫 २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांची नियुक्ती वैध असून TET शिवाय सेवा सुरू राहील.
🛑 म्हणजेच, राज्य शासनाने सर्वच शिक्षकांवर TET बंधनकारक केलेले नाही.
☀️ थोडक्यात
1️⃣ २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षक → TET अनिवार्य नाही
2️⃣ २०१३ नंतर नियुक्त शिक्षक → TET उत्तीर्ण करणे बंधनकारक
3️⃣ पदोन्नतीसाठी न्यायालयांचे वेगवेगळे निकाल → गोंधळ कायम
4️⃣ अंतिम निर्णय → राज्य शासनाच्या परिपत्रकावर अवलंबून
5️⃣ भविष्यात पदोन्नती हवी असल्यास → TET पास असणे
सुप्रीम कोर्टाचा निकाल वायरल होत असला तरी राज्य शासनाचा २०१३ चा शासन निर्णय आजही लागू आहे.
त्यामुळे शिक्षकांनी घाई न करता शासनाच्या अधिकृत आदेशाची वाट पहावी.अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही.




0 टिप्पण्या