गणेशोत्सवाची सुरूवात यंदा,३१ ऑगस्ट पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीधारक यांना गणेशोत्सव साजरा करत असताना आर्थिक अडचणींना सामना करावे लागू नये याउद्देशने माहे ऑगस्ट २०२२ चे माहे सप्टेंबर मध्ये देय होणारे वेतन,गणेशोत्सव सणापूर्वी म्हणजेच दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी अदा करण्यात यावे,असा शासकीय आदेश काढण्यात आला आहे.
0 टिप्पण्या