Ad 3

शिक्षक पुरस्कार पाहिजे तर अगोदर लेखी परीक्षा द्या .अजब फतवा!

अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक  शिक्षण  विभागाने एक अजब गजब असा आदेश काढला आहे. शिक्षक पुरस्कार पाहिजे असेल तर ज्या शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्या शिक्षकांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी  आदेशच काढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code