Ad 3

आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.Today Educational News Update.

 आजच्या शैक्षणिक बातम्या.Today Educational News Update.

दिनांक.१७/१२/२०२२

 

दिव्यांग, घटस्फोटीत गुरुजींचा डेटा द्या !आमदार प्रशांत बंब यांनी मागितली माहिती;अधिवेशनात बदल्या गाजणार.

शिक्षक मान्यतेसह १३ तारांकित प्रश्न! सोमवारपासून हिवाळी अधिवेशन; नगरचे प्रश्न गाजणार.

शिक्षिकेने विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून फेकले.

शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती! बीपीएड, बीए-बीएड आणि बीएससी बीएड अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद.

प्राथमिक शिक्षकांना हवी सुट्टी, निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी हजर राहण्याबाबत सवलत द्यावी.

मनपाचे ११ शिक्षक झाले मुख्याध्यापक.

स्वच्छतागृह अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय; अडीच लाख निधी मंजूर होऊनही काम नाही.

जेईई मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

आपत्ती व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

'त्या' शाळेवरील अतिरिक्त शिक्षकांचेही होणार समायोजन; शिक्षकांना मोठा दिलासा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code