Ad 3

शासकीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता मंजूर ; थकीत महागाई भत्ता रोखीने जानेवारीच्या पगारामध्ये मिळणार.

शासकीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता मंजूर थकीत महागाई भत्ता रोखीने जानेवारीच्या पगारामध्ये मिळणार.

आजच्या शासकीय परिपत्रकानुसार १ जुलै २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेवतील मुळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३४% वरून ३८% करण्यात आला आहे.
      दिनांक १ जुलै २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ या सहा महीन्याच्या कालावधीतील थकबाकी माहे जानेवारी २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी शासकीय परीपत्रक डाउनलोड करा.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code