आजच्या शैक्षणिक बातम्या
Todays Educational News
दिनांक - १६/०१/२०२३ वार सोमवार
वसमतच्या जिल्हा परिषद शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या.
पालघर जिल्ह्यात १४३ अनधिकृत शाळा आजही सुरूच! विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ.
कंत्राटी शिक्षकांचे जिल्हाधिकार्यांना साकडे.
अवघड क्षेत्रातील 174 शिक्षकांसमोर बदलीस्थळाचा पेच
शिक्षिकेची आत्महत्या: शिक्षक दांपत्यावर गुन्हा दाखल
पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसले 2462 पात्र ठरले केवळ 700 विद्यार्थी.
शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज
वाचण्यासाठी दररोज www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया
0 टिप्पण्या