Ad 3

मुख्यालय वास्तव्याची अट रद्द आजचा शासन निर्णय.

मुख्यालय वास्तव्याची अट रद्द आजचा शासन निर्णय.

ग्रामीण भागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी कामााच्या ठिकाणी राहिले पाहिजे  म्हणजेच मुख्यालयी वास्तव्याची अट काढून टाकण्यात आली आहे. घर भाडे भत्ता पात्रतेसाठी विहीत केलेली शर्त आजच्या निर्गमित शासन परिपत्रकानुसार काढून टाकण्यात आलेले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code