Ad 3

नवोदय प्रवेश परिक्षा ऑनलाईन आवेदनास मुदतवाढ !आता ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल .


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन  मागविण्यात आले होते. जवाहर नवोदय विद्यालयसाठी असलेल्या वेबसाईटची सर्वर डाऊन येत असल्यामुळे अर्ज करण्यास मोठी अडचण येत होती.त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही भरायचे राहिले होते. अर्ज करण्यासाठी  फक्त दोन दिवस शिल्लक असल्याकारणाने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत होती. अनेक विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय मध्ये शिकण्याचे स्वप्न भंग होणार होते.

   अर्ज भरताना येणारी अडचण लक्षात घेऊन आज  आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2003 ही असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code