Ad 3

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाइन आवेदन पत्र भरणे करता 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

 (इयत्ता ८ वी) ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरिता मुदतवाढ .

 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी )दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेणार आहे.

   सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरणे करिता दिनांक 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती . आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार ऑनलाइन आवेदन पत्र भरणे करता 20 डिसेंबर 2022 पर्यंत मदत वाढ देण्यात आलेली आहे.

 

ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरिता सुधारीत वेळापत्रक

 
 
 

शाळा नोंदणी लिंक -   Click Here

शाळा लॉगीन -         Click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code