Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.Today's Educational News Update.

आजच्या शैक्षणिक बातम्या .Today's Educational News Update.

दिनांक-२०/१२/२०२२


लिहिता,वाचता येत नाही तर मग विद्यार्थी बारावीपर्यंत पोहोचलाच कसा? पालकांनी केली तक्रार शिक्षण विभागाचा चौकशीचा आदेश.

ग्रामपंचायत निवडणूक गैरहजर तेरा अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा प्रस्ताव.

 

ठाणे जिल्ह्यात शिक्षक मतदारांची संख्या घटली.

 

जगाशी जोडलेली शाळा! कोल्हापूरच्या यादव वाडी विद्यामंदिर स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम चा प्रयोग.

 

निवृत्त शिक्षकांकडून शाळा वाचविणार! ग्रामपंचायत देणार मानधन-शासनाच्या हालचालीला वेग.

फीवरून शाळेत गोंधळ; पालकांवर गुन्हा दाखल

एमपीएससी पॅटर्न विरोधात ठिय्या; वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासून लागू करा.

एमपीएससी करणारे विद्यार्थी अनिश्चिततेच्या चक्रव्यूहात.


सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर-उच्च शिक्षण विभाग 

३९०२ विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा; २१ डिसेंबरला होणार परीक्षा.

 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code