आजच्या शैक्षणिक बातम्या.
Today's Educational News Update
दिनांक -21/12/2022, बुधवार
दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांची प्रगती तपासणार.
शिक्षक मुख्याध्यापकांसाठी आता लवकरच टेलिग्राम चॅनेल.
शिक्षण सेवक कालावधी संपला तरी नियमित शिक्षक विनावेतन.
चौथीच्या विद्यार्थ्याला चक्क छतावरून फेकले.
शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा.
जुन्या पेन्शन साठी नागपूरला आंदोलन.
आज शिष्यवृत्ती परीक्षा 13 हजार परीक्षार्थी. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना संधी.
आजचा विद्यार्थी सोशल मीडियाच्या विळख्यात.
आता बदल्या उन्हाळ्यातच करा; शिक्षकांची मागणी: बदल्यांचे वेळापत्रक चौथ्यांदा पुढे ढकलले.
अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज
वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.
0 टिप्पण्या