आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा.
Today's Educational News Update
दिनांक- २७/१२/२०२२,मंगळवार
गुरुजींचे प्रमाणपत्र खरे की खोटे? सावली दिव्यांग संघटने कडून सीईओंकडे लेखी मागणी.
ज्ञानदान करण्याच्या खोलीतच शिक्षकांनी संपवली जीवन यात्रा. गंगाखेड तालुक्यातील जि.प. शाळेमधील घटना.
आरटीई प्रवेशाची शाळा नोंदणी कधीपासून?
बदलीच्या नियमाला स्थगिती देणाऱ्या परिपत्रकास हायकोर्टाचा रेड सिग्नल.
मराठवाडा शिक्षक निवडणुकीचा जानेवारीत वाजणार बिगुल.
सर्वेक्षणात आढळलेल्या रस्त्यावरच्या मुलांसाठी सहा जिल्ह्यांवरती फिरते पथक.
विद्यार्थ्याला रागावल्याने शिक्षकावर केला जीवघेणा हल्ला.
गणवेशाच्या परत गेलेला निधी पुन्हा मिळाला!
सर, चा पेपर दिला की हो! विद्यापीठाच्या परीक्षेत जुन्या ऐवजी नव्या अभ्यासक्रमाचा पेपर!
अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज
वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.
0 टिप्पण्या