Ad 3

आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.Today's Educational News Update

आजच्या शैक्षणिक बातम्या.

Today's Educational News Update

दिनांक -२९.१२.२०२२,गुरूवार 


टीईटी पास नसेल तर नोकरीवर येईल गदा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा.

टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा.

शालेय पोषण आहार योजनेत सुधारणा करणार!

नऊ शिक्षकांच्या मान्यता रद्द शिक्षणाधिकारी याची चौकशी.

शिक्षण विभागाचा प्रस्ताव तीन महिन्यांपासून टेबलवर पडून.

सहावी ते आठवीच्या वर्गातील ३३ टक्के विद्यार्थी भागाकार कच्चे.

राज्यात मॉडेल स्कूल योजना राबविणार; दीपक केसरकर

शुल्कवाढी विरोधात पुणे विद्यापीठ आंदोलन.


शिक्षकाचा विमान उतरविल्याने बँकेला चाळीस लाख नुकसान भरपाईचे आदेश. ग्राहक आयोगाचा बँक ऑफ महाराष्ट्रला दणका.

 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code