Ad 3

आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.Today's Educational News Update

आजच्या शैक्षणिक बातम्या.

Today's Educational News Update

दिनांक ३०/१२/२०२२, शुक्रवार


त्या शिक्षकास मिळाली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

शैक्षणिक धोरणातील अडचणी सोडवण्यासाठी सुकाणू समिती.

शिक्षक नेमणुका मार्चमध्ये करणार.विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती.

राज्यातील 28 शिक्षण अधिकारी गोत्यात.

यु-डायसची माहिती भरली का?


अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाकडून अभय.

दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदार संघातील निवडणुका जाहीर.

शालेय अनुदानाचे पैसे यंदाही परत जाण्याची भीती.

पूर्ण शुल्क भरण्याच्या सक्तीविरुद्ध 39 वैद्यकीय विद्यार्थी हायकोर्टात.


 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code