Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती|Today's Educational News

आज दिनांक 16/12/2022,आजच्या शैक्षणिक बातम्या.

               Todsys Educational News.

           

  झेडपीच्या शाळेत विभागीय आयुक्त झाले गुरुजी!


बदलीसाठी चक्क गावांचे अंतरच बदलले,जिल्हांतर्गत बदली आक्षेप आलेल्या शिक्षक जोडप्यांची आज सीईओ समोर सुनावणी.

    शाळा चालक म्हणाले, गुन्हा दाखल करू; उपयुक्त म्हणाल्या, कारवाई कायदेशीरच!

खाजगी शाळांचा एसटीसोबत छत्तीसचा आकडा,सहली लटकल्या.

शाळेतील स्वच्छतागृहांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका.

जेईई मेन २०२३: चार नव्हे तर दोन वेळा जानेवारी व एप्रिल सत्रात परीक्षा.

रात्रशाळा प्रकाशित होणार! धोरण निश्चितीसाठी समिती; शिफारशींसाठी महिन्याची मुदत.

गरीब विद्यार्थ्यांसाठी सेस फंडातून वीस लाखांची तरतूद.

शालेय विद्यार्थी गाजवत आहेत भजनी मंडळ; विविध स्पर्धांमध्ये मिळविली सतरा पारितोषिके.

महाराष्ट्रातील शैक्षणिक घडामोडी नियमित वाचण्यासाठी दररोज www.mahashikshak.com साईट ला भेट दया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code