आजच्या शैक्षणिक बातम्याTodays Educational News Update.दिनांक.- ०२/०१/२०२३ वार सोमवार
शिक्षण विभागातील १०५ अधिकाऱ्यांना पदोन्नती.
मुंबईतून ७२३ विद्यार्थ्यांचे स्थलांतर बाहेरून आलेले विद्यार्थी ४१७.
विद्यार्थ्यांची कोंडी: डीएड सीटीईटी परीक्षा एकाच वेळी, तारखांच्या घोळामुळे पेच.
शैक्षणिक सहल काढताना पालकांची संमती अन् विद्यार्थ्यांचा विमा बंधनकारक राहणार.



0 टिप्पण्या