नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy New Year 2023
आजच्या शैक्षणिक बातम्या
Today's Educational News Update
दिनांक - ०१/०१/२०२३, रविवार
शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा.
आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दोन दिवसांपर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार!
शंभर शिक्षकांना मिळाली नाही आवडती शाळा.
'राईट टू एज्युकेशन' अंतर्गत 116 कोटी वितरित करणार.
नवीन वर्ष शिक्षकांचे! ६० शाळांना अनुदानाचा टप्पा घोषित.
पुस्तकांची माहिती आता एका क्लिकवर.
'विभाजन' आश्रम शाळेतील शिक्षकांच्या समस्या सोडविणार: अतुल सावे
१लाख ८५ हजार ९२५ पदवीधर मतदारांची अंतिम यादी जाहीर.
सहलीवरून घरी परतणाऱ्या खासगी बसचा अपघात.
अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज
वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.
0 टिप्पण्या