जिल्हा अंतर्गत बदली नवीन वेळापत्रक जाहीर.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांबाबत नवीन सुधारित वेळापत्रक आज शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे.
सध्या बदली पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया दिनांक 27.01.2023 ते 31.01.2023 पर्यंतचा टप्पा सुरु आहे. परंतु बदली पात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्याने सॉफ्टवेअर साठी बदली प्रक्रिया चालविण्याकरता दिलेला पाच दिवस कमी पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 23.1.2023 च्या वेळापत्रकामध्ये अंशत सुधारणा करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे जिल्हाअंतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील PDF Download करा.


0 टिप्पण्या