Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.Today's Educational News Update

 आजच्या शैक्षणिक बातम्या  

Today's Educational News Update

दिनांक ०३/०१/२०२२, मंगळवार

पोषण आहार वाटपाचा फज्जा; 109 शाळांमध्ये शिजलीच नाही.

175 वर्षे जुनी सावित्रीबाईंची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक!

मुख्याध्यापकाची हत्या करून मृतदेह पुरला.

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अडकले आचारसंहितेत.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी ७६ भरारी पथके.

केवळ शिकूनच पोट भरायचे; आता दोन वेळची भाकर ही मिळेल!

शाळा आंतरराष्ट्रीय मात्र, गणित आणि विज्ञानाचे शिक्षकच नाहीत!

विद्यार्थ्यांच्या पाकिस्तान जिंदाबाद घोषणा नंतर मागितली माफी.

शालेय विज्ञान प्रदर्शनावर आचारसंहितेचे सावट! ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन ही केवळ पळवाट : शिक्षण तज्ञांचा दावा

खेळणी दौरे दिले जाणारे शिक्षण आनंददायी.


 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code