Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिकवर.Todays Educational News.

आजच्या शैक्षणिक बातम्या
Todays Educational News Update.
दिनांक.- ०४/०१/२०२३ वार बुधवार

 

यंदाचे वर्ष ठरणार शैक्षणिक क्रांतीचे ! लागू होणार नवे शैक्षणिक धोरण.


 गुरुजी शिकवतात ते मुलांना समजते का? अध्ययन निष्पत्ती सर्वेक्षण ७ जानेवारी पर्यंत 

आधार कार्ड अपडेटमुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखी!

बिनपगारी गुरुजींचं थोडं तरी पोट भरेल; शासन शाळांना देणार 20 टक्के अनुदान.

तब्बल 31 वर्षानंतर ही उपस्थिती भत्ता मिळतो फक्त एक रुपया.

बोगस क्रीडा प्रमाणपत्राने एकाची नोकरी गेली इतर अनेक जण रांगेत.

गुरुजींच्या बदल्या अखेर झाल्या. अर्ज भरलेल्या १२१३ जणांपैकी २४१ बदल्या

आपत्ती निवारणासंबंधी पहिल्यांदाच अभ्यासक्रम.

अशी करा जे ई ई साठी तयारी!


 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code