आजच्या शैक्षणिक बातम्या.
Todays Educational News
आज दिनांक ०५/०१/२०२३, गुरूवार
पाचवीचे २३.९०%,आठवीचे १२.५३%पात्र.शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर.
राज्यातील ९,२६२ सरकारी शाळा विजेअभावी अंधारात!
अतिरिक्त शिक्षकांचे पालिका शाळांत समायोजन सुरू .
अंगणवाडी सेविकांचे आंदोलन मागे.
शिक्षक मतदार: संघ आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार
साताऱ्यातील शिक्षकांनी केला हिवाळी शाळेचा अभ्यास अभ्यास दौरा.
तरुणांच्या हाताला काम नाही अन म्हणे सेवानिवृत्त देणार धडे
जेईई परीक्षेसाठीच्या नियम व अटी अन्यायकारक कशा.
ठाणे जिल्ह्यात शिक्षक महिला मतदारांची सरशी.
अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज
वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया
0 टिप्पण्या