महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 23 मे रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर करण्यात आले आहे.यात प्रामुख्याने संबंधित जिल्हा परिषदेत 10% पेक्षा कमी जागा रिक्त असतील तरच शिक्षकांना बदलीने बाहेर जाता येणार आहे.


0 टिप्पण्या