संचमान्यता
2022-23 ही आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार
असल्याने student
portal वर 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.
सन
2022 23 च्या संच मान्यता दिनांक 30/9 /2022 ऐवजी दिनांक 30 11 2022 रोजी
ची विद्यार्थी संख्या विचारात घेण्यास शासन मान्यता प्राप्त झालेले आहे.
विद्यार्थी संख्या अपडेट करण्याबाबतची कार्यवाही मुख्याध्यापकांनी दिनांक 30/ 11 /2022 पर्यंत न केल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.
संच मान्यता सन 2022-23 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा.
- Step 1 - school portal ओपन करा.
- Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
- Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
- Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा.
- Step 5 - त्यानंतर सन २०21-२2 निवडावे.
- Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.01.२०22 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
- Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा.
- Step 8 - त्यानंतर सन २०21-२2 निवडावे.
- Step 9- त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.01.२०22 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.


0 टिप्पण्या