Ad 3

MDM बॅकडेटेड एन्ट्री बाबत महत्पूर्ण अपडेट.

  

दिवाळी नंतर शाळा सुरु झाल्यापासून ते २२ /११/२०२२ पर्यंत  MDM पोर्टलचा सर्वर डाऊन असल्याकारणे, या कालावधीतील प्रधानमंत्री पोषण आहार योजनेचे उपस्थित लाभार्थी  ऑनलाइन नोंदवता आले नाहीत.तरी सदरील MDM  बॅकडेटा भरण्यासाठीची सुविधा आजपासून सर्व शाळांना देण्यात आलेली आहे. MDM  बॅकडेटेड  App वरून भरता येणार नाही तर फक्त वेबसाईट वरूनच भरता येईल.

     




https://education.maharashtra.gov.in

शाळा पोर्टल वरती जाऊन 🔙 बॅक डेटेड एन्ट्री करता येईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code