शाळा व्यवस्थापन समिती बैठक अहवाल व इतिवृत्त फोटोसह ऑनलाइन भरावे लागणार.
नोव्हेंबर 2022 शाळा व्यवस्थापन समिती बैठक चौथ्या पाचव्या आठवड्यात आयोजित करण्यात यावे. बैठकीचे आयोजन हे ऑफलाईन स्वरूपात करावे. बैठक संपल्यानंतर बैठकीचा मासिक अहवाल व इतिवृत्त फोटोसह विनोबा ॲप वर अपलोड करावे. शाळा समिती बैठक झाल्यानंतर लिंक त्याच दिवशी भरणे आवश्यक आहे.





0 टिप्पण्या