Ad 3

सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत नवीन वेळापत्रक जाहीर.

जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत नवीन वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलेला आहे. प्रशासकीय कारणास्तव नियोजित वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक आणि दोन शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झालेले नाही. 


           त्यामुळे दिनांक18/11/2022 च्या वेळा पत्रकामध्ये सुधारणा करून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळा स्त्रक निश्चित करण्यात आलेला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code