सन 2022-23 साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इयत्ता 8 वी साठी नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक 18 डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार होती.
व तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या