नवोपक्रम स्पर्धा मुदतवाढ दिनांक 30,नोव्हेंबर 2022
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन पुढील 5 गटांमध्ये करण्यात आले आहे.
१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
३.माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
४.विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५.अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)
सर्व नवोपक्रमशील अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि.30/11/2022 पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावेत.
अत्यंत महत्वाची सूचना
नवोपक्रम लिंक भरण्यापूर्वी आपण पुढील तयारी केली आहे काय ?
१. नवोपक्रम अहवालाची pdf फाईल
२. नवोपक्रम अहवालाची Word फाईल
३. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Pdf फाईल
४. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची Youtube लिंक




0 टिप्पण्या