महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी पुर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
वेळापत्रक-
माहीती पुस्तिका Download करण्यासाठी खाली click करा .





0 टिप्पण्या