Ad 3

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आहार बाबतचा ब्रेकिंग न्यूज.

शालेय पोषण आहाराचे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत नामांतरित झाल्यापासून एमडीएम पोर्टल व ॲप बंद होते. आज पासून एमडीएम पोर्टल वरून प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेचे लाभार्थी  ऑनलाइन भरू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code