Ad 3

केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) 13,404 शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी आजपासून ऑनलाइन अर्जाला सुरुवात .

 केंद्रीय विद्यालय संघटनेत (KVS) 13,404  शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी आजपासून  ऑनलाइन अर्जाला सुरुवात झाली आहे  .



केंद्रीय विद्यालय संघटनेत भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेने एकूण १३,४०४ पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांवर केली जात आहे. यामध्ये बहुतांश पदांसाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. बऱ्याच कालावधीनंतर केंद्रीय विद्यालय संघटनेत एवढ्या मोठ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.KVS भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2022 पर्यंत ठेवण्यात आली आहे.

खाली पोस्ट नुसार लिंक देण्यात आलेले आहेत लिंक वरती click करून direct apply करू शकता.(Apply online for..)

  केंद्रीय विद्यालय संघटन (KVS ) Recruitment २०२२


Board  -

KVS)

Posts-

TGT, PGT, PRT, Principal, Vice Principal, Music Teacher, Librarian, Junior Secretariat Assistant, and other posts.

Vacancies-

13,404

Online Registration  -

05th to 26th December 2022

Official website   -

www.kvsangathan.nic.in    


केंद्रीय विद्यालय संघटन भरती 2022 साठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे ठेवण्यात आली आहे.

 
Post Name Vacancy Qualification
Assistant Commissioner 52 PG + B.Ed + Relevant Exp.
Principal 239 PG + B.Ed + Relevant Exp.
Vice Principal 203 PG + B.Ed + Relevant Exp.
Post Graduate Teacher (PGT) 1409 PG in Related Subject + B.Ed
Trained Graduate Teacher (TGT) 3176 Graduate + B.Ed + CTET
Primary Teacher (PRT) 6414 12th Pass + D.Ed/ JBT/ B.Ed + CTET
PRT (Music) 303 12th Pass + D.Ed (Music)
Librarian 355 Degree/ Diploma in Lib. Science
Finance Officer 6 B.Com/ M.Com/ CA/ MBA
Assistant Engineer (Civil) 2 B.Tech in Civil Engg.
Assistant Section Officer (ASO) 156 Graduate
Senior Secretariat Assistant (UDC) 322 Graduate
Junior Secretariat Assistant (LDC) 702 12th Pass + Typing
Hindi Translator 11 PG in Hindi/ English
Stenographer Grade-II 54 12th Pass + Steno


 अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा.

 kvs recruitment 2022 notification Downlaod.




मराठी,हिंदी स्वागत गीत Mp 3 डाउनलोड  करण्यासाठी क्लिक करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code