Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या.Today's Educational News Update 

 

  आजच्या शैक्षणिक बातम्या

Today's Educational News Update 

दिनांक -२३/१२/२०२२

राज्यातील शिक्षकांचे पगार रखडणार; शालार्थ वेतन प्रणालीत बिघाड.

 

  शिक्षण सेवकांना ख्रिसमस गिफ्ट.

' त्या'शाळा सुरू राहणार; वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांची सभागृहात माहिती.
आमदारांना पेन्शन देताना तिजोरीवर ताण येत नाही का? शिक्षक संघटना आक्रमक; शासनाचे धोरण अन्यायकारक असल्याचा सूर.

शिक्षण विभागात कामकाजासाठी कॅलेंडर.
महाविद्यालयाच्या भिंतीवर बारा आणि रेस्टॉरंट ची माहिती.
शरीरसुख नाकारल्याने विद्यार्थिनीला केले नापास.
अभ्यास करत नाही म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण.

 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code