Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.Today's Educational News Update

  आजच्या शैक्षणिक बातम्या

Today's Educational News Update 

दिनांक -२२/१२/२०२२

 

जुनी पेन्शन योजना आता पुन्हा सुरू होणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण.


जुनी पेन्शन योजना आता पुन्हा सुरू होणार नाही; राज्यावर एक लाख दहा हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडल्यास राज्य दिवाळखोरीत जाईल.

टीईटी अपात्र शिक्षकांचे शालार्थ आयडी पूर्ववत होणार.

टीईटी घोटाळ्याची संबंधित दोन उपप्रश्न वगळले. अजित पवार आक्रमक ;प्रश्न राखून ठेवला.

 
शालेय पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.
 

दहावी ऐवजी आता होणार बारावी बोर्ड.

शाळांना सीसीटीव्ही सक्तीचे करणार.

जेईई साठी बारावीत ७५ टक्क्यांची अट !

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवणार; महिला व बालविकास मंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

खासगी विद्यापीठेही शुल्क नियंत्रण समितीच्या कक्षेत येणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.


 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code