Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या.Today's Educational News Update.

आजच्या शैक्षणिक बातम्या
Today's Educational News Update.

दिनांक -२४/१२/२०२२ 

 

पालघर जिल्ह्यातील शिक्षक मुख्यालयी राहतात का? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवली माहिती.

टीईटीचा निकाल अवघा ३.७० टक्के.

गुरुजी, शाळेत काय हाय,काय नाय हे तुम्ही नाही तर कोण सांगणार?

शिक्षकांचा डिसेंबर पगाराविना? शालार्थ प्रणालीतील तांत्रिक बिघाड ,शिक्षकांना पगाररखडण्याची भीती.

सुरुवात 'नवोदयच्या' धर्तीवर अन् अभ्यासक्रम राज्य मंडळाचा!

कमी पटसंख्येच्या शाळा सुरूच... बंदचा निर्णय मागे शासनाचा निर्णय: शिक्षक, पालकांकडून स्वागत.

पदवीधर शिक्षक नसूनही दोन वर्षे चालली दहिगावची शाळा.

एका गावात तब्बल दीड हजार शिक्षक; 90 टक्के घरात किमान दोन गुरुजी: गावात तीनशे सेवानिवृत्त शिक्षक.

आम्ही शिकवायचे तरी कधी?

गुरुजींकडून विचारला जातो प्रश्न: सर्वेक्षणासह भरपूर कामे.

अनुदानित शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे.


 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज

वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code