नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या वाचा एका क्लिक वरती.
Today's Educational News Update
दिनांक-25/12/2022
ऑनलाइन प्रणाली बंद पडल्यामुळे नव्या वर्षात गुरुजींचा खिसा रिकामा.
शाळेतून लॉजवर नेऊन पाचवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार.
वैद्यकीय महाविद्यालये ६५ टक्क्यांहून अधिक.
शिक्षकांचा डिसेंबर महिना पगाराविना?
अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आश्वासित योजनेचा लाभ.


0 टिप्पण्या