Ad 3

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या.Today Educational News.

नमस्कार आजच्या शैक्षणिक बातम्या.

Today Educational News

आज दिनांक - २६/१२/२०२२,सोमवार


९६ टक्के गुरुजी महाटीईटी मध्ये नापास; राज्यातील केवळ ३.७० परीक्षार्थीच झाले उत्तीर्ण.

 

पुरंदरमधील 'त्या'शिक्षकांना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अभय.


जुनी की नवी पेन्शन योजना? जाणून घ्या दोन्ही योजनांतील फरक.

शिक्षण शुल्क नियमन सुधारणा अहवाल कोणी पाहिला का?

वीर बाल दिवस या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी.

शाळेत बोलावून जेव्हा आई-बाबांचीच परीक्षा घेतली जाते.

अनुदानित तुकडीत बदली करण्याच्या परिपत्रकाला स्थगिती.
मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढवा. यूजीसी कडून महिलांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी.

उत्तरा त्यावरून प्रवास करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.


 अशीच शैक्षणिक बातम्यांची दर्जेदार कात्रणे दररोज वाचण्यासाठी नियमित www.mahashikshak.com पोर्टलला भेट दया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code