Ad 3

PM SHREE योजनेत शाळा निवडीकरिता भारत सरकारद्वारे वेळापत्रक व गुणांकन जाहीर .

 PM SHREE योजनेत सहभागी शाळा  निवडीकरिता वेळापत्रक व गुणांकन निश्चित करण्यात आले आहे.

भारत सरकारने पीएम श्री योजनेच्या नोंदणी करिता  निश्चित काल मर्यादा ठरवून दिली आहे . शाळास्तरीय नोंदणी व जिल्हास्तरीय पडताळणी  कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावयाचे स्थानिक प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहे.
 

शाळा स्तर नोंदणी -  १५ डिसेंबर पूर्वी

जिल्हास्तर तपासणी- ३१ डिसेंबर पूर्वी

राज्यस्तर तपासणी व शिफारस -१५  जानेवारी पूर्वी


 

भारत सरकारने पीएम श्री योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांकरिता गुणांकन  निश्चित केले आहे. 


 शहरी भागातील शाळांकरिता- ७० %गुण

ग्रामीण भागातील शाळांकरिता किमान- ६०% टक्के


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code